या प्रभावी ऑनलाईन कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल.


1. अनिश्चित काळ व त्याचे पडसाद. 

2. भुतकाळात झालेले मोठे बदल. 

3. वर्तमानात होत असलेले बदल. 

4. भविष्यात होणारे आक्रमक बदल

5. कोणत्या ३ गोष्टी अनिश्चित काळात आपले भविष्य ठरवतील?

6. सध्याच्या अनिश्चित काळात टिकून राहण्यासाठी आपण आपल्या बिझिनेस मॉडेलमध्ये अनुकूल बदल कशाप्रकारे करू शकतो ?

7. आपल्या ग्राहकांची नेमकी गरज ओळखून, आपण ती कशाप्रकारे पूर्ण करू शकतो ?

8. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार आपली उत्पादने आणि सेवा विकसित कशी करावी ?

9. या लॉकडाऊन कालावधीत स्वतःला मानसिकरित्या सकारात्मक कसे ठेवावे ? 

10. आपल्या व्यवसायात नाविन्यपूर्ण आणि अनकूल बदल कसे घडवावेत ?

11. या खवळलेल्या युगात आपला व्यवसाय टिकवून ठेवणे आणि शाश्वत प्रगती साधणे, हे सुनिश्चित कसे करावे ?

12. धोरणात्मक संधी मॅट्रिक्स म्हणजे नेमके काय ?

13. या आव्हानात्मक वादळामध्ये आपल्या व्यवसायाचा मार्गदर्शक दीपस्तंभ आपण कसा शोधू शकता ?

14. भूतकाळातील यशस्वी व्यवसायांच्या प्रतिकूल परिस्थितीमधील परिवर्तनाच्या यशोगाथा. 

15. प्रभावी टुल्स, स्टॅट्रजीस आणि जबरदस्त मोटिव्हेशन.